
Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'
Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'
पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी आहोत. म्हणूनच भेटायला आलोय. लवकरच तो तिढा सुटेल, सुरक्षा कपात ही सर्वांची केलेली आहे. त्यात विशेष काही नाही. शिंदे साहेब हे काही स्वतंत्र कॅबिनेट घेत नाहीत. पक्षाची किंवा इतर कामेही असतात. संजय राऊत काय काहीही बोलतात. ते जे बोलतात त्याच्या उलट होत असतं. एकदा त्यांना दाखवलाय हिसका... अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावलेंनी दिली आहे
हे ही वाचा...
Chhaava OTT Release Date and Time: विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'छावा' (Chhaava Movie) सध्या थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत आहे. 'छावा' 2025 मधील सर्वात बहुचर्चित चित्रपट ठरला आहे. 'छावा'नं रिलीज होताच छप्पडफाड कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. ज्याचे फायदे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) दिसून आले आहेत. हा चित्रपट 2025 मध्ये धमाकेदार ओपनिंग करणारा आणि विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. थिएटरनंतर, चाहते या हिस्टॉरिकल पीरियड ड्रामा (Historical Period Drama) चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत.