एक्स्प्लोर
Nashik : हेल्मेट सक्ती मोहिमेला पोलिसांकडूनच हरताळ, पोलिस कर्मचारी अजूनही विनाहेल्मेट Special Report
नाशिकमध्ये पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांच्या हेल्मेट सक्ती मोहिमेला चक्क पोलिसांकडूनच हरताळ फासला जात असून पोलिस कर्मचारी विनाहेल्मेट शहरात मोकाट फिरत असल्याचे दृश्य एबीपी माझाच्या कॅमेरात कैद झाले आहेत. त्यामुळे नियम हे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत का ? कारवाईचा बडगा फक्त आमच्यावरच का ? असा प्रश्न नाशिककर उपस्थित करतायत. दरम्यान यावरच आधारीत बघुयात एबीपी माझाचा हा एक एक्सक्लूझिव्ह रिपोर्ट..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha



























