एक्स्प्लोर
Mumbai Metro Special Report : मुंबईची मेट्रो आणि राजकारण, शिवसेना आणि भाजपची श्रेयवादाची लढाई
स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी मुंबई मेट्रोची..मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासाठी मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ सज्ज झालीये. मेट्रो ७ दहिसर ते अंधेरी आणि मेट्रो २ अ दहिसर ते डीएन नगर मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील. २०१४ पासून मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेल्या मेट्रोमुळे अनेकदा वाद झाला. आणि राजकारणही पेटलं. मेट्रोचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता आणि मेट्रोवरुन श्रेयवादाची लढाई कशी सुरु झाली पाहूया.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement