एक्स्प्लोर
Nanded Special Report : तृथीयपंथी वळले स्वयंरोजगारांकडे, गोरी बकसचा अनाथांना आधार!
समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला फेकला गेलेला,कुटुंब, आप्तेष्ठ,समाजातून बहिष्कृत समजला जाणारा घटक म्हणजे तृतीयपंथीय होय. यांचं जीवन अत्यंत हलाखीचे असते.ज्यात जीवन जगत असतान, बाजार पेठेतील प्रत्येक दुकानांवर,शहरभर फिरून टाळी वाजवत भीक मागून उदरनिर्वाह करण्या पलीकडे कोणताही उद्योग त्यांनी मिळत नाही. तर काही तृर्तीयपंथी हे रेल्वेतील डब्यात प्रवाशांना भीक मागत फिरावे लागते.ज्यात कुणी पैसे देतय, तर कोणी नाही देत. दरम्यान अशाच प्रकारे सर्व तृतीयपंथीयांना त्यांचे आयुष्य व्यतीत करावे लागते.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report

Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha

Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण



























