Nagpur Land Scam:नागपूर भूखंडावरुन खडाजंगी,CM Eknath Shinde यांच्यावर घोटाळ्याचे आरोप Special Report
abp majha web team Updated at: 20 Dec 2022 09:30 PM (IST)
राज्य विधिमंडळात लवकरच लोकायुक्त कायदा तयार होणार आहे... आणि त्यानंतर सर्व मंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा लोकायुक्तांच्या कक्षेत येतील. एकीकडे या कायद्याच्या मंजुरीची प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच घोटाळ्याचे आरोप करण्यात येतायत. नागपूरातल्या भुखंड घोटाळ्यावरुन थेट मुख्यमंत्र्यांनाच विरोधकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं..... हा कथित घोटाळा नेमका काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.....