एक्स्प्लोर
Nagpur Government Office Special Report : सरकारी काम आणि बारा महिने थांब!
पाच दिवसांचा आठवडा असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ पावणे दहा वाजता सुरु होते. त्यांनी साडे नऊ वाजता कार्यालयात पोहोचून पावणे दहा वाजता रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे. पण नागपूरच्या जिल्हा परिषद कार्यालयात एबीपी माझानं पडताळणी केली तेव्हा ५० टक्के कर्मचारी सव्वा दहा वाजले तरी कार्यालयात पोहोचत होते. काही लेटलतीफ तर साडे दहा वाजल्यानंतर कार्यालयात पोहोतले. एबीपी माझाचा कॅमेरा पाहून काही कर्मचाऱ्यांनी फोनाफोनी सुरु केली. अनेकजण कॅमेरा चुकवून कार्यालयात जाण्यासाठी धडपड करत होते
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
सिंधुदुर्ग
राजकारण
राजकारण



























