एक्स्प्लोर
Nagpur Flood : अंबाझरी तलाव फुटणार? तलावाच्या भिंतींना तडे; पावसामुळे मातीही खचली Special Report
शनिवारी नागपूरमध्ये आलेल्या जलप्रलयाने शेकडो कुटुंबांची स्वप्न अक्षरश: वाहून गेली. या महापुराने पाचजणांचं आयुष्य वाहून गेलंय. पण त्या चिखलातून संसार बाहेर काढताना आता नागपूरकरांच्या डोळ्यांत अश्रूंसोबत प्रचंड दहशतही साचलीय. आणि या दहशतीचं नाव आहे अंबाझरी तलाव... ८ टीएमसी क्षेत्रफळ आणि २८ हेक्टरमध्ये पसरलेला अवाढव्य तलाव... नागपूरची तहान भागवणाऱ्या याच तलावाने आता नागरिकांच्या तोंडचं पाणी पळवलंय... नेमकं काय झालंय या तलावाला आणि त्याची सध्याची अवस्था काय आहे... पाहूयात या रिपोर्टमधून...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha

Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report

























