Nagpur Crime: आणि मग समोर आलं सामूहिक बलात्कार प्रकरणातलं सत्य ABP Majha
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर
Updated at:
14 Dec 2021 07:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका १९ वर्षीय तरुणीच्या खोट्या तक्रारीमुळे नागपूर पोलिसांची काल दिवसभर दमछाक झाली.. काल या तरुणीनं आपलं अपहरण करून सामुहिक बलात्कार झाल्याची तक्रार दिली.. या तक्रारीनंतर जवळपास १ हजार पोलीस आरोपीचा शोध घेत होते. मात्र, तरुणीची चौकशी केली असता यामागचं वास्तव समोर आलं.. नेमकं काय आहे हे प्रकरण.. पाहुयात..