एक्स्प्लोर
Nagpur Bomb Special Report : नागपुरात घातपाताचा प्रयत्न, बॉम्बशोधक पथकाकडून स्फोटकं डिफ्यूज
नागपूरच्या रेल्वे स्थानकावर सापडलेले स्फोटक लो इंटेन्सिटी म्हणजेच कमी क्षमतेचे स्फोटक होते असा दावा जरी नागपूर पोलीस करत असले. तरी या प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासातून जी माहिती समोर येत आहे, ती डोळ्यात अंजन घालणारी आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेश दारा जवळ एका बॅग मध्ये सापडलेल्या स्फोटकांमध्ये १ बायकेट स्ट्रिप, ३.३३ मीटर सेफ्टी फ्यूज आणि ५४ डेटोनेटर आढळले आहे. साधारणपणे हे साहित्य सैन्याकडून त्यांच्या सैनिकांना स्फोटांच्या आवाजाचा सराव व्हावा यासाठी वापरले जातात, त्यामुळे सैन्याच्या सरावासाठीचे हे स्फोटक तर नाही ना आणि ते बाहेर कसे आले असे प्रश्न निर्माण झाले आहे
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update

Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ

GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
नवी मुंबई
राजकारण

नरेंद्र बंडबे
Opinion

























