एक्स्प्लोर
Special Report | वांद्र्याच्या जॉगर्स पार्कमधल्या मोनोलिथचं गूढ
मुंबईच्या वांद्रे परिसरातील जाॅगर्स पार्कमध्ये अचानक एक मोनोलिथ आढळून आलाय. आता हे ऐकल्यावर तुम्हाला पडणारा पहिला प्रश्न असेल की, मोनोलिथ म्हणजे काय? मंडळी, मोनोलिथ म्हणजे एक अखंड दगडी शिळा किंवा धातूचा स्तंभ. पण वांद्रे येथील जॉगर्स पार्कमध्ये एका रात्रीत मोनोलिथ कोणी उभा केला? कशासाठी उभा केला? आणि त्याचा परग्रहावरच्या जीवसृष्टीशी काही संबंध आहे का? असे प्रश्नही आता अनेकांच्या मनात उभे राहिले आहेत. पाहूयात आमचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळचा रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sara Ali Khan : साराची भक्ती, प्रतिक्षापत्राची सक्ती, प्रमाणपत्र अनिवार्य Special Report

Education System Maharashtra : शिक्षण क्षेत्रात गैरप्रकारांचा स्फोट; गुरुजींचे कारनामे उघड Special Report

Iran Vs USA : दुश्मन का दुश्मन, अमेरिकेला टशन Special Report

Ali Larijani Death : लारीजानींचा मृत्यू, इराणची सूत्रं आता कोणत्या नेत्यांकडे? Special Report

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
सांगली
महाराष्ट्र





























