एक्स्प्लोर
Muslim Community Survey Special Report : राज्यात मुस्लिम कुटुंबांचं सर्वेक्षण होणार ABP Majha
Muslim Community Survey Special Report : आता बातमी आहे मुस्लिम कुटुंबाच्या सर्वेक्षणाची. शिंदे-फडणवीस सरकारने मुस्लिम कुटुंबाचं सर्वेक्षण कऱण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेलं हे सर्वेक्षण आता केलं जाणारेय. त्यातच मोहन भागवतांनी दोन धर्मातला तणाव कमी करण्यासाठी मुस्लिम नामवंतांना भेटण्याचा सपाटा लावलाय. त्यामुळे भाजप आणि संघ मुस्लिमांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय का अशा चर्चा आता रंगू लागल्यात.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report



























