एक्स्प्लोर
Mumbai University : दुर्मिळ ग्रंथसंपदेला वाळवी, मुंबई विद्यापीठाला पुस्तकांचं मोल नाही? Special Report
बातमी मुंबई विद्यापीठातील ग्रंथालयाच्या दयनीय अवस्थेची.. ज्या पुस्तकांनी अनेकांच्या आयुष्याला आकार दिला.. त्या मुंबईत विद्यापीठाच्या जवाहर नेहरू ग्रंथालयातील ग्रथांची दयनीय अवस्था झालीय.. अनेक पुस्तकांना वाळवी लागली तर अनेक पुस्तकं खराब झाल्याने रद्दीत घातली जातायत.. पण हजारो खराब झालेल्या पुस्तकांना जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होतोय.. पाहुयात या ग्रंथालयासंदर्भातला माझाचा रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report



























