Special Report | मुंबई-पुणे प्रवासाची वेळ 25 मिनिटांनी कमी होणार, लोणावळा घाटातील ट्रॅफिक समस्या दूर होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Dec 2020 11:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोणावळा घाटात वारंवार होणारे अपघात आणि ट्रॅफिक समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिसिंग लिंक प्रोजेक्ट तयार करण्यात येत आहे. यामध्ये दोन मोठे बोगदे आणि दोन मोठे पूल बांधण्यात येत आहेत. चार हजार 800 कोटी रुपये खर्च असणाऱ्या या प्रोजेक्टमधील दोन बोगद्याचं 20 टक्के काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. या बोगद्यामुळे आता प्रवाशांची 25 मिनिटे वेळेची बचत होणार आहे. 2023 मध्ये या बोगद्याचे काम पूर्ण होईल.