Devendra Fadanvis Nagpur : लाल पुस्तक घेऊन अर्बन नक्षल्यांची मदत घेण्याची नौटंकी - फडणवीस

Devendra Fadanvis Nagpur : लाल पुस्तक घेऊन अर्बन नक्षल्यांची मदत घेण्याची नौटंकी - फडणवीस

एकूणच भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची अनास्था दिसती लाल पुस्क दाखवून ते संविधानाचा गौरव नाही.. नक्षलांना मदत करण्यासाठी नोटंकी केली काँग्रेस आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केला.. त्यांच्य़ा नोटंकीला जनता भुलणार नाही   --------------  एकूणच भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची अनास्था काल पाहयला मिळाली.. माझा आरोप खरा ठरला.. लाल पुस्तक हातात घेऊन ते संविधानाचा गौरव करत नाही, तर त्यांच्या सोबत असलेल्या अर्बन नक्षल आहेत, सोबत जे फुटीरतावादी आहेत, त्यांना एक प्रकारचा इशारा ( संकेत) देण्याकरता, त्यांची मदत घेण्याकरता हे नाटक आणि नौटंकी ते करत आहे... संविधानाचा रोज ते अवमान करत आहेत... आज पर्यंत काँग्रेसची बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला संविधानाचा अवमान केला... आता त्यांच्या या नौटंकीला कोणीच भूलणार नाही...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola