Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत मविआचे डुक्कर, कितीही साबण लावला तरी घाणीत जातं
Continues below advertisement
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत मविआचे डुक्कर, कितीही साबण लावला तरी घाणीत जातं
सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर संजय राऊत यांनी आम्हाला कुत्र्याची उपमा दिली पण कुत्रे हे इमानदार असतं, ते धन्याची राखण आणि संरक्षण करतं संजय राऊत यांनी 2014 ला कुणाचा फोटो गळ्यात घालून फोटो घालून मते मागितली हे पाहावे ------------------ सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर आहे , डुकराला कितीही साबण लावला तरी ते घाणीत जात असतं संजय राऊत यांनी आम्हाला कुत्र्याची उपमा दिली पण कुत्रे हे इमानदार असतं, ते धन्याची राखण आणि संरक्षण करतं संजय राऊत यांनी 2014 ला कुणाचा फोटो गळ्यात घालून फोटो घालून मते मागितली हे पाहावे
Continues below advertisement