एक्स्प्लोर
Special Report | मुंबई-पुणे प्रवासाची वेळ 25 मिनिटांनी कमी होणार, लोणावळा घाटातील ट्रॅफिक समस्या दूर होणार
लोणावळा घाटात वारंवार होणारे अपघात आणि ट्रॅफिक समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिसिंग लिंक प्रोजेक्ट तयार करण्यात येत आहे. यामध्ये दोन मोठे बोगदे आणि दोन मोठे पूल बांधण्यात येत आहेत. चार हजार 800 कोटी रुपये खर्च असणाऱ्या या प्रोजेक्टमधील दोन बोगद्याचं 20 टक्के काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. या बोगद्यामुळे आता प्रवाशांची 25 मिनिटे वेळेची बचत होणार आहे. 2023 मध्ये या बोगद्याचे काम पूर्ण होईल.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
क्रिकेट
मुंबई

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion


























