Mumbai Pune Express Way Special Report : मुंबई पुणे 'अपघात' मार्ग, 11 वाहनांची धडक
abp majha web team | 27 Apr 2023 09:43 PM (IST)

पुणे द्रुतगती मार्ग म्हणजे प्रचंड रहदारीचा मार्ग... त्यामुळे गाड्या सुसाट वेगाने पळताना दिसतात... या द्रुतगती मार्गावर अपघआताचं सत्र थांबता थांबत नाहीेये.. आज दुपारी खोपोलीजवळ बोरघाटात दुपारी एक विचित्र अपघात झाला आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला..एक - दोन - तीन नव्हे तर तब्बल ११ वाहने एकमेकांवर धडकली... आणि काही क्षणांतच एक्स्प्रेस-वेवरील वाहतुकीला ब्रेक लागला...