एक्स्प्लोर
Mumbai Measles Special Report : मुंबईकरांनो सावधान!, लहान मुलांमध्ये गोवरचा उद्रेक
मुंबईत गोवर आजाराचा विळखा अधिकच वाढतोय. कस्तुरबा रुग्णालयात १०९ पैकी ५० मुलांवर गोवरचे उपचार सुरु आहेत. काही मुलं व्हेंटिलेटर देखील असल्याची माहिती समोर आलीय. मुंबईत काल एका दिवसात गोवर आजाराने ग्रस्त संशयितांची संख्या १२३ ने वाढलीय. तर मुंबईतील गोवर रुग्णांची एकूण रुग्णसंख्या ७४०वर पोहोचलीय. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचं समोर आल्यानंतर केंद्राकडून देखील दखल घेण्यात आलीये..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
क्रीडा
महाराष्ट्र



























