एक्स्प्लोर
Mumbai : केईएमच्या लौकिकात भर पाडणारी बातमी! 'काॅक्लिअर इम्प्लांट' शस्त्रक्रियेचं पाचवं शतक पूर्ण
मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. जन्मत:च कर्णबधीर असलेल्या मुलांसाठी अत्यंत खर्चीक आणि गुंतागुंतीची असणा-या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रीयेचं पाचवं शतक केईएम रुग्णालयानं नुकतंच पूर्ण केलंय. काहीही ऐकू न येणा-या मुलांमध्येही कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रर्कीयेद्वारेश्रवणक्षमता तयार होतेय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report

Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report

Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report

Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार? युतीची घोषणा करणार? Special Report

Congress NCP Alliance : पंजा आणि तुतारी ,दादांकडून चर्चेची फेरी,अजितदादांचा मास्टरप्लॅन Special Report




























