Mumbai : जीवघेणं चिकन तुमच्या ताटापर्यंत कसं पोहोचतं? चिकन जास्त काळ टिकवण्यासाठी काय काय केलं जातं?
abp majha web team | 19 Oct 2021 09:56 PM (IST)
हा सगळा काळाबाजार मुंबईत कसा चाललाय हे आपण पाहिलं. पण या मेलेल्या आणि सडलेल्या कोंबड्यांवर नेमकी काय प्रक्रिया केली जाते. या कोंबड्या जास्त दिवस टिकाव्या म्हणून काय काय प्रकार केले जातात? आणि हेच जीवघेणं चिकन तुमच्या ताटापर्यंत कसं पोहोचतं? पाहूयात याचाच आढावा घेणारा माझाचा हा रिपोर्ट