✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

एबीपी माझा वेब टीम   |  23 Dec 2025 11:10 PM (IST)

Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report


मुंबईतलं वाढतं हवा प्रदुषण हा चिंतेचा विषय झालाय. या हवा प्रदुषणामुळे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. याचीच दखल घेत कोर्टाने महापालिका प्रशासन, आयुक्त आणि राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाला खडे बोल सुनावले. 
आणि लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघेल अशी अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली. हवा प्रदुषणावर कोर्टातलं वातावरण कसं तापलं पाहूया... 
ही दृश्य राजधानी दिल्लीतली नाहीत..  तर आपल्या राज्याची राजधानी मुंबईची आहेत.  मुंबईचा आजचा एक्यूआय... अर्थात् एअर क्वालिटी इंडेक्स १०४ आहे, जो धोक्याच्या पातळीवर आहे.   लोकांच्या आरोग्यावर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम होतोय.   आणि त्यामुळेच आज हायकोर्टात वातावरण चांगलंच तापलं...   मुंंबईतल्या हवा प्रदुषणाची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेत, मुंबई महापालिका आयुक्त आणि राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाला खडे बोल सुनावलेत...   महापालिका आयुक्तांवर तर अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केलीये. 
कोर्टाने असे ताशेरे ओढल्यानंतर महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी काय प्रतिक्रिया दिलीये
याचिकाकर्त्यांनी नियमावलीच काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात आणि मजुरांच्या सुरक्षेसाठी काही सूचना केल्या आहेत त्यांचा आम्ही विचार करतोय 
आमच्या अखत्यारीत जे काही येत त्यासंदर्भात आम्हाला उद्या अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल आहे
पण मुंबईतली हवा दिवसेंदिवस का ढासळतेय? आजच्या सुनावणीदरम्यान प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे मुलभूत कर्तव्य असल्याची आठवणही कोर्टाने करुन दिलीये... कोर्टाने दखल घेतल्यानंतर आता महापालिका प्रशासन आणि आयुक्त या वाढत्या हवा प्रदुषणाला आळा घालण्यासाठी ठोस आणि कठोर पावलं उचलतील अशी अपेक्षा आहे,  पण तोवर आपणच स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे.





Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

TRENDING VIDEOS

Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report7 Minutes ago

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?15 Minutes ago

NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report25 Minutes ago

Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?25 Minutes ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.