एक्स्प्लोर
Solapur Mahavitaran Special Report: महावितरण अधिकाऱ्यांनी कोट्यावधींचं कमिशन लाटलं? ABP Majha
महावितरणमध्ये कोट्यवधी रुपयांचा कमिशन घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात महावितरणमधील एका अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. कृषिपंपांचा थकबाकीच्या वसुलीसाठी बचतगटांना परवानगी देण्यात आलेली होती मात्र यामध्ये कोट्यावधी रुपये लाटले गेल्याचा आरोप केला आहे. राज्यातील ५० बचत गटांनी कृषीपंपाची १५० कोटींची थकबाकी वसुल केल्याची माहिती आहे. मात्र यात महावितरणचे वरिष्ठ अधिकारीच या सगळ्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप या तक्रारदार अधिकाऱ्यानं केलाय. याद्वारे तब्बल ४५ कोटी लाटल्याचा दावा महावितरणमधील संबंधित अधिकाऱ्याचा आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha



























