Vasant More Meet Sharad Pawar : वसंत मोरे 'इंजिना'तून उतरुन 'तुतारी' फुंकणार? Special Report
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 11:32 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसंत मोरे म्हणजे राज ठाकरे यांचे पुण्यातले बिनीचे शिलेदार... आक्रमक, सडेतोड आणि थेट भिडइारे नेते म्हणून ते पुण्यात प्रसिद्ध आहेत... हेच नव्हे तर, कधी ते त्यांच्या रुसव्या फुगव्यांनी चर्चेत असतात... मनसेच्या साईनाथ बाबर यांच्यासी त्यांचा पक्षांतर्गत संघर्षही काही लपून राहिलेला नाही... तर असे हे वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आवेत ते वेगळ्या कारणासाठी... ते म्हणजे त्यांनी अचानक घेतलेली शरद पवार यांची भेट... ही भेट अवघ्या दोन मिनिटांची होती मात्र त्यामुळे दिवसभर चर्चेचा धुरळा उडाला... आणि सर्वांना एकच प्रश्न पडला मनसेचे वसंत मोरे इंजिनातून उतरून शरद पवारांची तुतारी फुंकणार का? पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...