Midday Meal Special Report : माध्यान्ह भोजनावरून वादाची पंगत, परिपत्रक निघताच विरोध आणि वाद सुरू
abp majha web team | 28 Nov 2023 11:02 PM (IST)

माध्यान्ह भोजनावरून वादाची पंगत, परिपत्रक निघताच विरोध आणि वाद सुरू
शाळेत जाणाऱ्या इवल्या इवल्या जिवांच्या पोटाला, माध्यान्ह भोजनातून आधार मिळतो... त्यासाठी सरकारने पदार्थही निश्चित केलेयत... त्यात आता केळी आणि अंड्यांची भर घातली गेलीय... मात्र याला आता विरोध सुरू होऊन, नव्या वादाची पंगत सुरू झालीय... पाहूयात... या रिपोर्टमधून...