Navi Mumbai Fire Special Report: MIDC मधील आगीत 6 कंपन्या खाक ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 May 2022 10:04 PM (IST)
नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील अग्नितांडवाची चौकशी होणार, औद्योगिक सुरक्षा मंडळाकडून आगीच्या चौकशीचे आदेश, अग्निशमन दलाला पोहोचण्यास विलंब, पाण्याचीही कमतरता, तर घटनास्थळावरून एकाचा मृतदेह सापडला.