एक्स्प्लोर
Merits Of Dowry ? Nursing च्या अभ्यासक्रमात हुंडाप्रथेचे फायदे? Priyanka Chaturvedi यांचा आक्षेप
देशातली हुंडा प्रथा बंद करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. देशात हुंडाविरोधी चळवळी झाल्या, हुंडाविरोधी कायदेही झाले. मात्र असं असताना नर्सिंग कॉलेजच्या सोशॉलॉजीच्या पुस्तकात हुंडा प्रथेचे फायदे शिकवले जात असल्याचं शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी निदर्शनास आणून दिलंय. सोशॉलॉजी फॉर नसर्सेस या टी के ईंद्राणी यांच्या पुस्तकात हुंडा प्रथेचे फायदे नमूद केल्याची तक्रार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलीय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























