एक्स्प्लोर
Advertisement
Memes On Politics Special Report : राजकीय भूकंपावरुन मीम्सचा पाऊस, अरे करना क्या चाहते हो?
गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने तीन मुख्यमंत्री, चार उपमुख्यमंत्री आणि बरेच मंत्री पाहिले. काय करणार सरकारच तेवढं अस्थिर होतं... पहाटेच्या शपथविधीवेळी स्थापन झालेलं अवघं दोन दिवस टिकलं. पुढे मविआचं सरकार स्थापन झालं ते अडीच वर्ष टिकलं पण शिंदेंच्या एका बंडाने मविआचंही सरकार कोसळलं. मग आलं शिंदे फडणवीस सरकार.. आता या सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाही तोवर राष्ट्रावादीत फूट पडून ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.. त्यामुळे आता डबल इंजिनला राष्ट्रवादीच्या नव्या नऊ मंत्र्यांची साथ लाभलीये.. सध्याचं राजकारण म्हणजे अवकाळी पावसासारखं झालंय... आणि याच बदलत्या राजकारणामुळे सोशल मीडियावरही मिम्सचा पाऊस सुुरु झालाय.. घटकेत विरोधात तर घटकेत सत्तेत हे चित्र पाहून एवढंच विचारावसं वाटतं..अरे करना क्या चाहते हो?
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
परभणी
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement