एक्स्प्लोर
Gulmarg avalanche :गुलमर्गच्या स्कीइंग रिसॉर्टजवळ हिमस्खलन,2 परदेशी नागरिकांचा मृत्यू Special Report
जम्मू काश्मीर...पर्यटकांचं आवडतं ठिकाण. बर्फवृष्टी पाहण्यासाठी पर्यटक इथे मोठी गर्दी करतात. मात्र पर्यटकांच्या याच आनंदावर हिमस्खलनाने विरजण घातलंय. जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग मध्ये हिमस्खलन झाल्याची घटना घडलीये. यात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून आणखी काही नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय. तर बर्फवृष्टीमुळे काश्मीरमधला राष्ट्रीय महामार्गही बंद झालाय. पाहूया.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report



























