Marathi Boards on shops : मराठी पाट्यांच्या लढ्याला 62 वर्षांनी यश, अखेर SC चे आदेश Special Report
abp majha web team
Updated at:
26 Sep 2023 07:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातील दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कोर्टाचा निर्णय खरंतर १९६१ सालचा... मात्र अनेक व्यापाऱ्यांनी दुकानांवरील पाट्या मराठीत केल्याच नव्हत्या... त्यामुळे, राज ठाकरे यांनी २००८ साली आंदोलनांचा वणवा चेतवला... आणि रस्त्यावरची आंदोलनं ते कोर्टाच्या पायऱ्या... अशा मार्गांनी आता या ६२ वर्षांच्या लढ्याला आता अवघ्या ६० दिवसांत यश मिळणारेय... आणि महाराष्ट्रातील दुकानांवर मायमराठी भाषेतल्या पाट्या लागणारेयत... पाहूयात... याबाबतचा सविस्तर रिपोर्ट...