एक्स्प्लोर
Manoj Jarange Rally : मनोज जरांगेंच्या मोर्चाचा चौथा दिवस , मराठ्यांचं वादळ पुण्यात धडकलं
मागणी तीच, लढा तोच बदललंय ते फक्त ठिकाण.. आम्ही बोलतोय मनोज जरांगेंच्या आरक्षण मोर्चाबद्दल.. मराठा आरक्षणाच्या मागणीसह ओबीसी प्रमाणपत्र आणि इतम मागण्या घेवून मनोज जरांगेंनी मुंबईकडे कूच केलीये. या मोर्चात शेकडोच्या संख्येने मराठा बांधवही सहभागी झाले.. जालनाच्या अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा बीडवरुन, अहमदनगरमार्गे पुण्यात दाखल झाले.. या मोर्चाचा आजचा चौथा दिवस आहे.. हा मोर्चा आता मुंबईपासून अवघ्या १५४ किलो मीटरवर आहे.. आजच्या दिवशी या मोर्चात काय काय घडलं याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report

Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report


























