Manoj Jarange Health Special Report : जरांगे उपोषणावर, कुटुंबीयांच्या मनात 'भावनिक आंदोलन'
abp majha web team
Updated at:
06 Sep 2023 11:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका बाजूला मराठा आरक्षणासाठी जिद्दीने, निकराने आणि निर्धाराने मनोज जरांगे मैदानात उतरलेत, आणि त्यातच उपोषणामुळे प्रकृतीची झालेली अवस्था बघून त्यांचे कुटुंबीयांच्या मनातही चुटपूट लागून राहिलीय. नऊ दिवस झाले, पप्पांच्या पोटात अन्नाचा कण नाही, त्यांची काळजी वाटते आणि मला पाहून पप्पांचा धीर कोसळेल, म्हणून उपोषणस्थळी जाणं टाळतोय, असं म्हणताना जरांगेंच्या मुलाचे डोळे पाणेजून गेले... पाहूयात, जरांगे कुटुंबाच्या मनात चाललेलं भावनिक आंदोलन