Jarange Vs Rajendra Raut Special Report:जरांगे विरुद्ध राजेंद्र राऊत वाद, राजकारणाला नवं वळण देणार?
जयदीप मेढे
Updated at:
09 Sep 2024 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Vs Rajendra Raut Special Report : जरांगे विरुद्ध राजेंद्र राऊत वाद, राजकारणाला नवं वळण देणार?
मराठा आरक्षणासाठीच्या मुद्यावरून मनोज जरांगे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरूय. राऊत आणि जरांगे हे एकमेकांवर टोकाची टीका करतायात. त्यामुळे बार्शीतला हा वाद राज्यात चर्चेचा विषय झालाय. जरांगे यांच्या भूमिकामधून राजकीय गंध येतं असल्याची टीका राजेंद्र राऊत करतायत. त्यामुळे हा वाद राज्याच्या राजकारणाला नवा वळण देणार ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.