Sharad pawar Letter : कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, पत्रातून शरद पवारांवर निशाणा

Continues below advertisement

Sharad pawar Letter : कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, पत्रातून शरद पवारांवर निशाणा

विधानसभा निवडणुक जसजशी तोंडावर येत आहे, तसतशी बारामतीत निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा सिलसिला सुरू आहे. या अगोदर ही बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता त्यांना उद्देशून एक निनावी पत्र व्हायरल झालं होतं, आणि आता पुन्हा एकदा शरद पवारांना उद्देशून एक निनावी पत्र "कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे" या मथळ्याखाली 'गब्बर' नावाने हे पत्र व्हायरल झाल आहे. या पत्रातून शरद पवारांवर गंभीर आरोप करण्यात आलेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram