Dagadusheth Halwai Pune : दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक, दक्षिण भारतीय वाद्यपथकाचं आकर्षण
Dagadusheth Halwai Pune : दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक, दक्षिण भारतीय वाद्यपथकाचं आकर्षण
पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणूक साठी श्री उमांगमजल रथ सज्ज झालाय. बरोबर चार वाजता दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी निघेल आणि आठच्या दरम्यान दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन करण्याचा मानस आहे.. यंदाच्या वर्षी 30 टक्के गर्दी जास्त असल्याचे महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.