एक्स्प्लोर
Be Positive : पाईपचा वापर करत फुलवली बाग, 1350 रोपांची लागवड, पर्यावरण प्रेमी मंदार थिटे यांची कमाल
वृक्ष लागवड तर करायची खूप इच्छा आहे, पण जागाच उपलब्ध नाही हे कारण आपल्याला हमखास ऐकायला मिळतं. पण यावर ही पुण्यातील एका अवलियाने जालीम उपाय शोधलाय. तीस रोपांच्या जागेत या अवलियाने तब्बल तेराशे पन्नास रोपांची लागवड केली आहे. पुण्याच्या तळेगाव मधील मंदार थिटे या पर्यावरण प्रेमीने पीव्हीसी पाईपमध्ये हे व्हर्टिकल गार्डन फुलवलं आहे. याद्वारे थिटे यांनी तीस रोपांना लागणाऱ्या जागेत तब्बल 1350 रोपांची लागवड केली आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report



























