Malvan Rajkot Statue Collapse :मालवणकरांचे नेत्यांना खडे बोल;ऐका शिवभक्तांच्या मनातलं Special Report

मालवणमधला राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला...आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली...त्यानिमित्तानं राजकारणही तापलं...राजकारण्यांनी थेट इतिहासाचा साक्षीदार असलेल्या राजकोट किल्ल्यावर जाऊन राडा केला...अशा स्थितीत मालवणकरांच्या काय भावना आहेत, याचा वेध घेण्याचा प्रयत्न एबीपी माझानं केला... पाहुयात एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरेचा मालवणमधला हा ग्राऊंड रिपोर्ट...