Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
जयदीप मेढे
Updated at:
31 Oct 2024 08:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
आज विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस होता.. महायुतीत भाजप आणि महाविकास आघाडीत काँग्रेसचा जागा वाटपात वरचष्मा पाहायला मिळाला.. अर्ज मागे घेण्यासाठी ४ तारखेपर्यंत वेळ आहे तोवर काही अर्ज मागे घेतले जातील आणि हे लढतीचं चित्र आणखी स्पष्ट होईल. आजच्या घडीला जागा वाटपाचे आकडे काय सांगतात त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करुयात, पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट