Electricity Price Hike Special Report : महावितरण सर्वसामान्यांना देणार वीज दरवाढीचा शॉक?
abp majha web team | 28 Jan 2023 11:21 PM (IST)

पेट्रोल-डिझेल, गॅसच्या पाठोपाठ आता वीजही महागण्याची शक्यता आहे. तोट्यात गेलेली महावितरण आता हाच तोटा तुमच्या खिशातून वसूल कऱण्याच्या तयारीत आहे. जर महावितरणचा हा प्रस्ताव मंजूर झाला तर तुम्हाला किती भुर्दंड बसू शकतो