Maharashtra ZP School : गळलेल्या शाळा, सडलेली व्यवस्था: शाळांची दुरवस्था का झाली? Special Report
काही पालकांना परवडत नाही म्हणून,तर काही ठिकाणी सुविधांअभावी पालकांना सरकारी म्हणजेच झेडपीच्या शाळांमध्ये पाठवावं लागतं... मात्र या शाळा म्हणजे लेकरांच्या डोक्यावरचं जीवघेणं संकट आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.. कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांची दूरवस्था... एबीपी माझानं राज्यभरातल्या शाळांचं वास्तव कॅमेऱ्यात कैद केलं.. बघुयात आता तरी सरकारचे डोळे उघडणार का? लाडक्या बहिणीसाठी तिजोरी रिती करणारं सरकार भाच्यांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करणार का?

All Shows