एक्स्प्लोर
Maharashtra Winter Session Samruddhi Mahamarg : समृद्धी...अपघातांमध्ये वृद्धी? Special Report
काही दिवसांपुर्वीच बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आलं. पण लोकार्पणानंतर काही दिवसातच अपघाताच्या काही दुर्घटना सातत्याने या मार्गावर घडतायत. त्यामुळे साहजिकच काही प्रश्न उपस्थित होतायत.. नागपूर मुंबई प्रवास सुसाट करणाऱ्या या महामार्गावरुन हिवाळी अधिवेशनात सुसाट आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. इतकच नाही तर यावरुन अधिवेशनादरम्यान खडाजंगी देखील बघायला मिळाली. इतकच नाही तर आरोपांचा समृद्धीवरुन सुरु झालेला प्रवास सुरतमार्गे थेट गुवाहाटीपर्यंत पोहोचला... नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून..
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement