Maharashtra Vidhansabha Mahayuti Seat Sharing:जागांवरुन महायुतीत दोस्तीत कुस्ती होणार?Special Report
लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. नरेद्र मोदींचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत विराजमानही झालं... इकडे महाराष्ट्रात मात्र आता विधानसभेच्या जागांंवरून नव्या वादाला फोडणी मिळण्याची चिन्ह निर्माण झालीयत. आणि त्याला तोंड फोडलंय, अजित पवार गटाच्या नेत्यांनी... त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपाचा मुद्दा महायुतीत तापणार का? असे प्रश्न विचारले जाऊ लागलेयत.... पाहूयात, याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट...
विधानसभेच्या जागा, वादाचा धागा?
आम्हाला विधानसभेच्या ८० जागा हव्या- अनिल पाटील
'शिंदेंना जेवढ्या जागा, तेवढ्याच आम्हाला द्या'
अजित पवार गटाचे नेते भुजबळांची मागणी
विधानसभेच्या जागांवरून महायुतीत वाद होणार?
एकीकडे विधानसभेच्या जागांवरून अजित पवार
गटाच्या नेत्यांनी नवी काडी टाकलीय. तर त्याच
स्टेजवरून अजित पवार यांनी ज्यांच्याशी
ऐतिहासिक बंड केलं, त्या शरद पवारांबाबत
कृतज्ञता व्यक्त केलीय. त्यामुळे, भविष्यातील
नव्या वादाची आणि नव्या राजकारणाची चर्चा
All Shows

































