महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं भूत भुजबळांच्या मानेवरून उतरणार? दोषमुक्तीसाठी काका-पुतण्याचा न्यायालयात अर्ज ABP Majha
अमेय राणे, एबीपी माझा
Updated at:
11 Aug 2021 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी न्यायालयात अर्ज सादर केलाय. आपल्यावरचे आरोप हे निराधार असून ते रद्द करावे अशी मागणी या अर्जात करण्यात आलीय. या प्रकरणात न्यायालयानं नुकतीच पाच आरोपींची निर्दोश मुक्तता केलीय.त्यामुळे भुजबळ काका-पुतण्याच्या आशा आता वाढल्या आहेत.