Rohit Pawar On Ram Shinde | देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत तरीही राम शिंदेंचा पराभव- रोहीत पवार
Continues below advertisement
Rohit Pawar On Ram Shinde | देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत तरीही राम शिंदेंचा पराभव- रोहीत पवार
महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा असला पाहिजे ही शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली होती. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी या ठिकाणी आलो आहे. यशवंतराव चव्हाण यांची भाषणं, त्यांची दूरदृष्टी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श समोर ठेवूनच आम्ही काम करतो आहोत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. आज अजित पवार यांनी कऱ्हाड येथील प्रीती संगमावर होते तेव्हा त्यांना रोहित पवार भेटले. रोहित पवार त्यांच्या पाया पडले त्यावेळी अजित पवार “शहाण्या थोडक्यात वाचलास” असं रोहित पवारांना म्हणाले. या वक्तव्याची चर्चा होते आहे.
Continues below advertisement