निवडणूक निकाल २०२४
(Source: ECI | ABP NEWS)
Maharashtra Rain Special Report : परतीच्या पावसाने झोडपलं, मोडून पडल्या भिंती, उघड्यावर आला संसार
abp majha web team
Updated at:
18 Oct 2022 11:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Rain Special Report : राज्याला परतीच्या पावसाने झोडपून काढलंय. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाय. त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडलाय. तर याच पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. पाहुयात परतीच्या पावसामुळे राज्यात काय परिस्थिती उद्भवली.