एक्स्प्लोर
Maharashtra Political Dinner Diplomacy : मोदींपासून ठाकरेंपर्यंत..डिप्लोमसींचा इतिहास Special Report
शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत हे अवघा महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे महायुती सरकारच्या बारामतीत होणाऱ्य़ा नमो रोजगार मेळाव्याच्या दिवशीच शरद पवारांनी लन्च डिप्लोमसीचा फासा टाकला. या फास्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अडकणार का, याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुतका होती. तसे ते अडकले नाहीत, पण पवारांचा फासाही फोल गेला नाही असंच म्हणावं लागेल. मात्र राजकारणात लन्च किंवा डिनर डिप्लोमसीची ही काही पहिली वेळ नाही. याआधी मोदींपासून ठाकरेंपर्यंत अनेक नेत्यांनी या राजकीय शस्त्राचा वापर केला आहे. पाहूयात लन्च आणि डिनर डिप्लोमसीवरचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























