एक्स्प्लोर
National Bravery Award :महाराष्ट्राची बालरत्नं, बालशौर्य पुरस्कार,चिमुकल्यांच्या धाडसाचा कौतुक सोहळा
मुंबईची सागरकन्या अशी ओळख लाभलेल्या जिया रायला यंदाच्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. 2022 सालच्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी १३ वर्षांच्या जिया रायची क्रीडा श्रेणीत निवड करण्यात आली. स्वमग्नग्रस्त दिव्यांग असलेल्या जियाला तिचे वडील मदन राय आणि आई रचना यांनी नेहमीच पाठिंबा दिला. त्याच बळावर जियानं पॅरा खेळाडूंसाठीच्या सागरी जलतरण स्पर्धांमध्ये अनेक विक्रमांची नोंद केली आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























