Maharashtra Colleges Reopen : राज्यात महाविद्यालयं सुरु, मुंबई-पुण्यात मात्र गोंधळ Special Report
abp majha web team
Updated at:
20 Oct 2021 09:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातली महाविद्यालयाची दारं उघडण्यास राज्य सरकारनं आजपासून परवानगी दिली. मात्र मुंबई-पुण्यातल्या विद्यार्थ्यांना कॉलेजची पायरी चढण्यासाठी दिवाळी संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. त्यामागचं नेमकं कारण काय आहे. पाहुया हा सविस्तर रिपोर्ट