एक्स्प्लोर
Nawab Malik : नवाब मलिकांना दिलासा नाही, तर विरोधक राजीनाम्यावर ठाम Special Report
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे शरद पवारांनी सत्ताधारी आमदारांना नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आदेश दिले. त्यामुळं विधिमंडळाचं अधिवेशन पहिल्याचं दिवसापासूनचं तापलंय. तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आलीय. त्यामुळं हे अधिवेशन नवाब मलिकांभोवती फिरणार हे निश्चित झालंय. बघुयात या संदर्भातील एक रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha

Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नागपूर
मुंबई
व्यापार-उद्योग



























