एक्स्प्लोर
Amravati : अमरावती अशांत करण्याचा कुणाचा डाव? डिप्टी मैदातनातून शस्त्रं जप्त Special Report
अमरावतीच्या डिप्टी ग्राऊंडवरून सोमवारी मध्यरात्री नागपुरी गेट पोलीसांनी चार तलवारी जप्त केल्याने शहरात एकच खळबळ उडाली. अमरावती जिल्ह्यात नुकतीच अमरावती आणि अचलपूर याठिकाणी दोन दंगली घडल्याने आता पुन्हा अमरावती अशांत करण्याचं प्रयत्न होतोय का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे...पाहुयात हा रिपोर्ट..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग

Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report

MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
महाराष्ट्र
चंद्रपूर


























