Maharashtra : अज्ञानाचा गुणाकार,दर्जाचा भागाकार; दहावीच्या पोरांना मराठी वाचता येईना! Special Report
abp majha web team
Updated at:
18 Jan 2024 11:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना काळात सर्वाधिक नुकसान झालं ते विद्यार्थ्यांचं.. शाळा बंद होत्या त्यामुळे शिक्षणही बंद झालं.. कालांतराने ऑनलाईनच्या माध्यमातून धडे गिरवण्यास सुरुवात झाली पण शहराकडे.. गावा खेड्यात शाळा बुडालीच.. ज्याचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला बसला.. पण आता शाळा सुरु झाल्यात, सगळं सुरळीत झालंय. तर मुलांच्या गुणवत्तेची बोंब आहेच.. अर्थात हे निरिक्षण आम्ही नोंदवलेलं नाही तर 'असर' ने प्रकाशिक केलेल्या अहवालात तसं नमूद करण्यात आलंय. पाहूया काय म्हणतोय 'असर'चा अहवाल..